Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
MHicon
देवस्थानचे उपक्रम -आराधावाडी वाहनतळ, सौर उर्जा प्रकल्प, शॉपिंग सेंटर, घाटशिळ मंदिर बगीचा, श्री तुळजाभवानी इंजिनिरिंग कॉलेज तुळजापुर, श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

उत्सव कार्यक्रम


शारदीय नवरात्र महोत्सव शके १९४४
प्रतीवर्षीप्रमाणे श्री तुळजा भवानी मंदिर संस्थान,तुळजापुर तर्फे यंदाच्या नवरात्र महोत्सवात खालील प्रमाणे धार्मिक कार्यक्रम होतील
दिनांक १७/०९/२०२२ ते ११/१०/२०२२ पर्यंत होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा

मिती वार दिनांक धार्मिक कार्यक्रम
भाद्रपद व.८ शके १९४४ शनिवार १७/०९/२०२२ सायंकाळी श्री देवीजींची मंचकी निद्रा
आश्विन शु.१ शके १९४४ सोमवार २६/०९/२०२२ पहाटे श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना,दुपारी १२.०० वाजता,घटस्थापना ब्राम्हणांस अनुष्ठानाची वर्णी देणे . व रात्रौ छबीना.
आश्विन शु.२ शके १९४४ मंगळवार २७/०९/२०२२ श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा व रात्रौ छबीना
आश्विन शु.३ शके १९४४ बुधवार २८/०९/२०२२ श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा व रात्रौ छबीना
आश्विन शु.४ शके १९४४ गुरुवार २९/०९/२०२२ श्रीदेवीजींची नित्योपचार,रथ अलंकार महापूजा व रात्रौ छबीना
आश्विन शु.५ शके १९४४ शुक्रवार ३०/०९/२०२२ ललिता पंचमी श्री.देवीजींची नित्योपचार पूजा, मुरली अलंकार महापुजा व रात्रौ छबीना.
आश्विन शु.६ शके १९४४ शनिवार ०१/१०/२०२२ श्री देवीजींची नित्योपचार पूजा,शेषशाही अलंकार महापुजा व रात्रौ छबीना.
आश्विन शु.७ शके १९४४ रविवार ०२/१०/२०२२ श्री देवीजींची नित्योपचार पूजा,भवानी तलवार अलंकार महापुजा व रात्रौ छबीना.
आश्विन शु.८ शके १९४४ सोमवार ०३/१०/२०२२ दुर्गाष्टमी श्री देवीजींची नित्योपचार पूजा,महिषासुर मर्दिनी अलंकार महापुजा,सकाळी ११.३० वाजता वैदिक होम व हवनास आरंभ, दुपारी ४.४५ वाजता पूर्णाहुती व रात्रौ छबीना
भाद्रपद व.९ शके १९४४ मंगळवार ०४/१०/२०२२ महानवमी श्री देवीजींची नित्योपचार पूजा, दुपारी १२.०० वाजता होमावर धार्मिक विधी,घटोत्थापन व रात्रौ नगरहून येणारे पलंग पालखीची मिरवणूक
भाद्रपद व.१० शके १९४४ बुधवार ०५ /१०/२०२२ विजयादशमी (दसरा) उषःकाली श्रीदेवीजींचे शिबिकारोहण,सिमोल्लंघन मंदिराभोवती मिरवणूक,मंचकी निद्रा,शमीजुजन व सार्वत्रिक सिमोल्लंघन
आश्विन शु.१५ शके १९४४ बुधवार ०९/१०/२०२२ कोजागरी पोर्णीमा म्हणजे दिनांक १०/१०/२०२२ रोजीचे पहाटे श्रीदेवीजींची सिंहासनावर प्रतिष्ठापना.
आश्विन वद्य. १ शके १९४४ सोमवार १०/१०/२०२२ मंदिर पौर्णिमा श्रीदेवीजींची नित्योपचार पूजा,रात्रौ सोलापूरच्या काठयांसह छबीना व जोगवा.
आश्विन वद्य. २ शके १९४४ मंगळवार ११/१०/२०२२ श्री देवीजींची नित्योपचार पूजा,अन्नदान महाप्रसाद व रात्रौ सोलापूरच्या काठयांसह छबीना.