Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
MHicon
देवस्थानचे उपक्रम -आराधावाडी वाहनतळ, सौर उर्जा प्रकल्प, शॉपिंग सेंटर, घाटशिळ मंदिर बगीचा, श्री तुळजाभवानी इंजिनिरिंग कॉलेज तुळजापुर, श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विविध प्रकारच्या सेवा व सुविधा

१. भक्तांसाठी निवास व्यवस्था

तुळजापूर येथे भेट देणारे भक्त पूर्वापार परंपरेनुसार आपल्या कुटुंबाच्या पूजा-याच्या घरी उतरून त्यांचेमार्फत सर्व पूजा / विधी करतात. तथापि दिवसेदिवस भक्तांची संख्या वाढत असल्याने भक्तांच्या निवासासाठी अनेक धर्मशाळा व खाजगी लॉज उपलब्ध आहेत. तसेच शासकीय विश्रामगृह व सर्किटहाउस ची सोय असून त्याचे आरक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग, उस्मानाबाद यांचेकडून होते. याशिवाय महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे पर्यटन निवासही भक्तासाठी उपलब्ध आहे.

२. धर्मशाळा

श्री तुळजाभवानी मंदिर व परिसरात सुरक्षा व्यवस्थेसाठी महाराष्ट्र शासनाकडून पोलीस चौकी मंजूर झालेली असून मंदिरात गोमुख तीर्थाचे बाजूस हि पोलीस चौकी कार्यान्वित आहे. पोलीसाबरोबर सुरक्षा व्यवस्था, रांगेवर नियंत्रण इत्यादी आवश्यक बाबीसाठी मंदिर संस्थांमार्फत क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हीसेस प्रा.लि. मुंबई निविदा प्रक्रियानुसार सुरक्षा कर्मचारी कंत्राटी तत्त्वावर नियुक्ती करण्यात आलेले आहेत. या शिवाय मंदिर संस्थान आस्थापनेवर अस्थाई स्वरूपात कायम पगारावर ऐकूण ११ व स्थाई रुपात ०१ माजी सैनिकाच्या सुरक्षा पहारेकरी म्हणून नियुक्ती आहेत.

३. सुरक्षा व्यवस्था

श्री तुळजाभवानी मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता साहित्यासह स्वच्छता कर्मचारी व लिपिक कर्मचारी पुरविण्याचा करार क्रिस्टल इंटिग्रेटेड सेर्व्हीसेस प्रा.लि. मुंबई या कंपनीसमवेत करण्यात आलेला आहे. संबधित कंपनीमार्फत निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे अत्याधुनिक मशीन्सद्वारे स्वच्छतेचे काम करवून घेण्यात येत आहे.

४. श्री तुळजाभवानी मंदिर पोलीस चौकी व्यवस्था

श्री तुळजाभवानी मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता साहित्यासह स्वच्छता कर्मचारी व लिपिक कर्मचारी पुरविण्याचा करार क्रिस्टल इंटिग्रेटेड सेर्व्हीसेस प्रा.लि. मुंबई या कंपनीसमवेत करण्यात आलेला आहे. संबधित कंपनीमार्फत निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे अत्याधुनिक मशीन्सद्वारे स्वच्छतेचे काम करवून घेण्यात येत आहे.

५. मंदिर परिसरातील स्वच्छता व्यवस्था

श्री तुळजाभवानी मंदिर व मंदिर परिसरातील स्वच्छतेच्या कामासाठी स्वच्छता साहित्यासह स्वच्छता कर्मचारी व लिपिक कर्मचारी पुरविण्याचा करार क्रिस्टल इंटिग्रेटेड सेर्व्हीसेस प्रा.लि. मुंबई या कंपनीसमवेत करण्यात आलेला आहे. संबधित कंपनीमार्फत निविदेतील अटी व शर्तीप्रमाणे अत्याधुनिक मशीन्सद्वारे स्वच्छतेचे काम करवून घेण्यात येत आहे.

६. देणगी