श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान विश्वस्त समिती अध्यक्ष व सदस्य
मंदिर व्यवस्थापनासाठी मा. जिल्हाधिकारी, उस्मानाबाद यांचे अध्यक्षतेखाली पदसिद्ध विश्वस्त समिती असून त्यात खालील सदस्य हे विश्वस्त सदस्य म्हणून काम पाहतात.
मा. उपविभागीय अधिकारी (महसुल) उस्मानाबाद
मा. विधानसभा सदस्य, तुळजापूर(महाराष्ट्र राज्य )
मा. तहसीलदार, तहसील कार्यालय तुळजापूर
मा. नगराध्यक्ष,नगर परिषद तुळजापूर