Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
MHicon
देवस्थानचे उपक्रम -आराधावाडी वाहनतळ, सौर उर्जा प्रकल्प, शॉपिंग सेंटर, घाटशिळ मंदिर बगीचा, श्री तुळजाभवानी इंजिनिरिंग कॉलेज तुळजापुर, श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

धार्मिक विधी शुल्क


श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर धार्मिक विधीचे शुल्क खालीलप्रमाणे

अ.क्र बाब / तपशीला शुल्क
१. अभिषेक ५०/-
२. सिंहासन श्रीखंड १००१/-
३. सिंहासन दही ९०१/-
४. लमाण भोगी / गोंधळ २०/-
५. मुंज शुल्क १५१/-
६. आराध रूम प्रतिदिन १५१/-
७. लिंब नेसणे, लमाण जावळ माळ परडी, पोत, पान-फुल घर १०/-
८. देणगी दर्शन २००/-
टीप :-

१. अभिषेक बरोबर ०५ व्यक्ती कुटुंबातील राहतील त्यापेक्षा व्यक्ती असतील तर शुल्क पावती ५०/- रुपये काढावी लागेल.

२. सिंहासन सकाळी ०५ व सायंकाळी ०२ बरोबर कुटुंबातील ११ व्यक्तींना अभिषेक रांग सोडण्याच्या अगोदर प्रथम सोडले जातील. उशिरा आलेले सिंहासन रांगेमधून सोडण्यात येतील.

३. अभिषेक पावत्या सकाळी ०९:०० वाजेपर्यंत मिळतील. ०९:०० वाजेच्या नंतर अभिषेक हॉलमध्ये भाविकांना सोडणे बंद राहील.