Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
Shree Tuljabhavani
MHicon
देवस्थानचे उपक्रम -आराधावाडी वाहनतळ, सौर उर्जा प्रकल्प, शॉपिंग सेंटर, घाटशिळ मंदिर बगीचा, श्री तुळजाभवानी इंजिनिरिंग कॉलेज तुळजापुर, श्री तुळजाभवानी सैनिकी स्कूल तुळजापुर

श्री तुळजाभवानी दैनंदिन पुजा

चरणतीर्थ काकडा आरती

प्रात:काळी ०४.३० वाजता

अभिषेक पूजा

सकाळी ६ वाजता देवीस पंचामृत अभिषेक घालतात.या वेळी देवीस मध , केळी , साखर , लिंबू आणि दही लावतात. स्नानाकरिता गोमुखाचे पाणी वापरतात. या पूजेच्या वेळी भक्त आपल्या इच्छेनुसार दुध दही यांचे सिंहासन पूजा,श्रीखंड तसेच आमरस , उसाचा रस यांनी स्नान घालून सिंहासन भरतात म्हणून याला सिंहासन पूजा असे म्हटले जाते. धुपारती : दुपारी पूजारी व भक्त देवीची आरती म्हणतात. ऊद कपूर लावून हि आरती केली जाते.

सकाळी ०६.०० ते १०.०० वाजता

वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती

सकाळी ११.०० वाजता

अभिषेक पूजा

सायंकाळी ०७.०० ते ०९.००

वस्त्रालंकार पूजा आरती व धुपारती रात्री प्रक्षाळ पूजा

रात्री ०९.३० वाजता

चरणतीर्थ

रात्री ०१ वाजता चरणतीर्थ